‘बिझनेस विथ बॉण्डिंग’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणणारी उद्योजकांची नेटवर्किंग संस्था म्हणजे Saturday Club Global Trust होय. मराठी उद्योजकांनी एकत्र येऊन परस्पर सहकार्याने व्यवसाय वृद्धी करावी, या उद्देशाने या संस्थेची स्थापना २००० साली पुण्याचे इंजिनिअर स्व. माधवराव भिडे यांनी केली.
ब्रीदवाक्य
“एकमेकां साह्य करू, अवघे होऊ श्रीमंत”
क्लबची वैशिष्ट्ये
- 🌍 जगभरातील १५० पेक्षा अधिक शहरांत चॅप्टर
- 👥 ५,०००+ उद्योजक सभासद
- 💼 एकत्रितपणे अंदाजे १५,००० कोटींचा व्यवसाय
- 📈 सोलापूर चाप्टरमार्फत गेल्या वर्षभरात ₹८.५ कोटींचा व्यवसाय

महिन्यातून दोनदा ब्रेकफास्ट मीटिंग
- दर पंधरा दिवसांनी शनिवारी बैठक
- वेळ: सकाळी ८.०० ते १०.३०
- ब्रेकफास्टसोबत नेटवर्किंग
- प्रत्येक सदस्याला आपल्या व्यवसायाचे सादरीकरण (१ मिनिट / १० मिनिट फॉरमॅट)
- एका व्यवसाय प्रकारातून एका वेळी फक्त एकच प्रतिनिधी
सभासद कसे व्हावे?
- 💰 वार्षिक फी: ₹२२,५००
- ₹५,५०० – मेंबरशीप व लीडरशीप डेव्हलपमेंट / ट्रेनिंग
- उर्वरित रक्कम – वर्षभरातील २४ मीटिंग्सचा नाश्ता खर्च
- वर्षाला एकूण २४ बैठक

आधी व्हिजिटर म्हणून जाऊ शकता
- सभासद होण्यापूर्वी एक मीटिंगला Visitor म्हणून उपस्थित राहता येते
- त्या दिवशीचा ब्रेकफास्ट खर्च भरावा लागतो
- कार्यपद्धती समजून घेऊन नंतर निर्णय घेता येतो
सोलापूर चाप्टर
- 👥 ६०+ सभासद
- पदाधिकारी (२ वर्षांचा कार्यकाळ):
- अध्यक्ष – श्री. जयपाल महिंद्रकर
- सचिव – श्री. महेश बिराजदार
- खजिनदार – श्री. अंबादास येमूल
📞 संपर्क: +91 9881 494 149 (अध्यक्ष)
🌐 अधिक माहिती: https://scgt.org.in/about-us/







Good